Showing posts with the label विज्ञान-तंत्रज्ञान : अमर पुराणिक

बँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाची क्रांती

बँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाची क्रांती
(अमर पुराणिक) २१ व्या शतकात सर्वच क्षेत्रांतील कामांची गती प्रचंड वाढली आहे. टेक्नॉलॉजी प्रगत झाल्याने माणसाची काम करण्याची गतीदेखील वाढली आहे. गेल्या २०, २५ वर्षांत तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास झाल्याने बँकिंग क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती होऊन ते जलद, अचूक आणि पारदर्शक झाले आहे. ग्राहक घरबसल्या, दिवसातल्या कोणत्याही वेळी बँकेचे व्यवहार करू शकतात. पूर्वीप्रमाणे घरातून बाहेर पडा, बँकेच्या वेळेतच बँकेत जा, …

गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला पर्याय ‘बलून थेरपी’

गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला पर्याय ‘बलून थेरपी’
सततच्या वैद्यकीय संशोधनाद्वारे संततीनियमनासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आले आहे. यापूर्वी वापरल्या जाणार्‍या तंत्रामंध्ये तात्पुरत्या संतती नियमानासाठी निरोध, संततीनियमनाच्या गोळ्या, कॉपर-टी  आशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत, पण कायमस्वरुपी उपाय म्हणून मात्र गर्भाशय काढून टाकणे हाच पर्याय इतके दिवस वापरला जात होता, पण आता गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला उत्तम, सुरक्षित व कमी खर्चाचा पर्याय म्हणजे ‘बलून थ…

...आणि बुद्ध हसला!

...आणि बुद्ध हसला!
सन्मानजनक भारताच्या बुद्धिसामर्थ्याची प्रचिती  : पोखरणच्या ‘ऑपरेशन शक्ती’ची (अमर पुराणिक)
‘...आणि बुद्ध हसला’! माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी प्रचंड आत्मविश्‍वास आणि आत्मसन्मानाने नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. दिवस होता दि. ११ मे १९९८. कारण होते पोखरण येथे झालेल्या ‘ऑपरेशन शक्ती’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या यशस्वी अणू चाचण्यांचे. याची माहिती संपूर्ण देशाला व जगाला देण्यासाठी अटलजींनी ही पत्रकार परिषद बोलावली होती.…
Load More That is All...imamuddinwp