Showing posts with the label औद्योगिक : अमर पुराणिक

बँक ऑफ महाराष्ट्र : ग्राहकांच्या सामर्थ्याचे प्रतीक

आर्थिक नियोजन हे मोठे आव्हान:विभागीय महाप्रबंधक प्र.रा.बावस्कर अमर पुराणिक - उद्योग भरारी ‘‘आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा बँकेला आणि ग्राहकांना खूप फायदा झाला आहे. सोलापुरात जवळ जवळ १ हजार लोक इंटरनेट बँकिंगचा वापर करू लागले आहेत. ई-ट्रँझॅक्शनचे खूप फायदे असून, याचा वापर आणखी मोठ्या प्रमाणात वाढणे गरजेचे असल्याचे मत बावस्कर यांनी व्यक्त केले. आयकर ई-रिर्टन, इतर कर भरण्यासाठी अजूनही सोलापुरात मोठ्या प्रमाणात ई-ट्रँझॅक्शन होताना दिसत नाहीत, तुलनेत या …

रिचवुड फर्निचर : ग्राहकांच्या घरात आणि मनात

संधी हुडकल्यास यशाचे शिखर पादाक्रांत करणे शक्य : रिचवुडचे संचालक ऋषीकेश बदामीकर
रिचवुड फर्निचर : ग्राहकांच्या घरात आणि मनात
• उद्योग भरारी : अमर पुराणिक ‘‘फर्निचर निर्मिती आणि विक्रीबरोबरच ‘रिचफिल क्रॅक फिलर’ व ‘रिचफिल वुड बुट्टी’ या लाकडातील खड्‌डे व भेगा बुजवणार्‍या अद्‌भुत व अनुपम उत्पादनाच्या आधारे फर्निचर उद्योगाच्या क्षेत्रात देशभर आपला नावलौकिक करणार्‍या व त्या अनुषंगाने सोलापूरचे नाव देशभर गाजवणारे उद्योजक आपल्या सोलापुरात आहेत. अशा उद्योजक…

बंग उद्योग समूह : तत्त्वनिष्ठ, बहुआयामी परंपरा

नव्या पिढीने एककल्ली न होता सर्वच क्षेत्रांत संचार करावा : बंग उद्योग समूहाचे रंगनाथ बंग
बंग उद्योग समूह : तत्त्वनिष्ठ, बहुआयामी परंपरा
• उद्योग भरारी : अमर पुराणिक ‘‘पाणी, अखंड वीज, रस्ते आदी मूलभूत सुविधांबाबत सोलापूर मागे असल्याने ‘फॉरीन बायर्स’ सोलापूरमध्ये यावयास इच्छुक नाहीत. आजचे बहुसंख्य उद्योग हे निर्यातीवर आधारित आहेत. साधारणपणे ६० टक्क़े उत्पादने निर्यात होतात. नवे उद्योजक व खरेदीदाराला जर मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत, तर तो सोलापुरात याय…

हिमालया टेक्स्टाईल्स : वस्त्रोद्योगातील गौरीशंकर

सोलापूरकर मातीचे सोने करतो : हिमालया टेक्स्टाईल्सचे सत्यराम म्याकल
हिमालया टेक्स्टाईल्स : वस्त्रोद्योगातील गौरीशंकर
• उद्योग भरारी : अमर पुराणिक ‘‘सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने सोलापूरचा वस्त्रोद्योग हा सोलापूरच्या प्रगतीचा कणा असल्याने वस्त्रोद्योगाला पुन्हा बळ मिळणे आवश्यक आहे. जगभरात लोक सोने आणून सोन्याचे दागिने करतात, पण सोलापूरकर मातीचे सोने करतो. सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे चादर किंवा टेरीटॉवेल उत्प…

उद्योगरत्न ए.जी. पाटील : एक नीतिमान कर्मयोगी

सतत प्रगती साधायची असेल तर विकास कामात सातत्य महत्त्वाचे : ‘मैंदर्गीरत्न’ ए.जी. पाटील उद्योगरत्न ए.जी. पाटील : एक नीतिमान कर्मयोगी
• उद्योग भरारी : अमर पुराणिक
‘‘सतत प्रगतीसाठी विकास कामात सातत्य असणे महत्त्वाचे असते, असे ‘मैंदर्गीरत्न’ ए.जी. पाटील यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. सोलापूर शहराच्या वाढीमुळे जागेची मागणी देखील वाढली आहे. शासन नवे बिगरशेती परवाने देत नसल्याने जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जागेसाठी अवास्तव …

UDYOG BHARARI - KATARE UDYOG SAMUHA - KISHORE KATARE

अस्थिर धोरणांचा उद्योगांवर विपरित परिणाम : किशोर कटारे
कटारे उद्योगसमूह : सोलापूरच्या उद्योगातील महामेरू • उद्योग भरारी : अमर पुराणिक सतत धोरणे बदलल्याने देशातील उद्योगांना अवकळा आली आहे. पतधोरणे ठरताना त्यात सातत्य आणि स्थिरता असणे बंधनकारक असल्याचे सांगून किशोर कटारे यांनी ‘अस्थिर धोरणांचा विपरित परिणाम गुंतवणूकदारांवर होतो’’ हे विधान अधोरेखित केले. ‘केवळ सवलती दिल्याने उद्योग वाढेल ही संकल्पना चुकीची आहे. मानसिकता बदलल्याशिवाय प्रगती होणे कदापी…

UDYOG BHARARI - KROSS INTERNATIONAL - KASHINATH DHOLE

शासनाचा उद्योगाप्रती ‘प्रो-ऍक्टिव्ह ऍप्रोच’ असावा : काशीनाथ ढोले  क्रॉस इंटरनॅशनलच्या ऑईल सील्सवर धावते जग • उद्योग भरारी : अमर पुराणिक ‘‘क्रॉस इंटरनॅशनल सोलापूर शहराला आंतरराष्ट्रीय कीर्ती देणारे नाव. भारतातल्या ऑटोमोबाईल उद्योगातील ऑईलसील उत्पादनात सीलिंग रिंगसारख्या मोनोपॉली असलेल्या उत्पादनात अग्रमानांकित कंपनी आहे. शून्यातून विश्‍व निर्माण करणारे क्रॉस इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. काशीनाथ ढोले यांनी आपल्या कंपनीची कलेकलेने, कल्पकतेने …

UDYOG BHARARI - LOKMANGAL BIOTECH - SUBHASH DESHMUKH

इच्छाशक्तीच्या जोरावर सोलापूरला सोन्याचे दिवस येतील : माजी खा. सुभाष देशमुख लोकमंगल बायोटेक : कृषकांचा सखा, वसुंधरेचा दास • उद्योग भरारी : अमर पुराणिक सोलापूरच्या प्रगतीसाठी ज्यांनी प्रचंड प्रयत्न केले, त्यात माजी खासदार सुभाषबापू देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी १ हजार उद्योजक निर्माण करण्याचे सुभाषबापूंचे स्वप्न आहे. सोलापूर शहराच्या प्रगतीला प्रचंड वाव असताना राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे सोलापूर खूप म…
Load More That is All...imamuddinwp