स्वा. सावरकरांचे समुद्रसाहस: शोध आणि बोध
विक्रम श्रीराम एडके - हे योग्य नाही मित्रहो! आपल्याकडील सर्वच महापुरुषांच्या चरित्रात सहस्रावधी पे्ररणास्रोत आहेत. द्वेष करण्या, बोलण्या, पाहण्यापेक्षा उठा, जागे व्हा आणि त्या प्रेरणास्रोतांचा शोध घ्या. आचरणात आणा. स्वत: तर सामर्थ्यशाली व्हाच, पण देशालाही शक्तीशाली बनवा. स्वा. सावरकरांच्या रोमहर्षक चरित्रातला एक पैलू मी आज तुमच्यासमोर उलगडला. तुम्हीही असे पैलू शोधा. आता सावरकर जयंतीच्या मुहूर्तावर संकल्प करा. सावरकरांचा आदर्श अंगी बाणवा आणि त्य…