सार्वजनिक रस्त्यावरुन वाद्ये वाजवित मिरवणूक काढण्याच्या हिंदूंच्या हक्काचा दिवाणी दावा •कै. नानासाहेब तथा गुरुराव वळसंगकर•
मी हिंदु समाजाच्या प्रातिनिधिक स्वरुपातील कांही खटले विनामूल्य चालविले. त्यापैकी बरेचसे दिवाणी स्वरुपाचे व फार थोडे फौजदारी स्वरुपाचे होते. दिवाणी स्वरुपाच्या दाव्यातील मुकुटमणी असलेला, सोलापुरातील हिंदु समाजापुरताच नव्हे तर हिंदुस्थानातील कोणत्याही गावच्या हिंदु समाजाच्या, सार्वजनिक रस्त्याने सवाद्ये मिरवणूक नेण्याच्या हक्का…
Showing posts with the label कै. नानासाहेब वळसंगकर
वकिली पेशाचे उच्च स्वरूप
Admin
वकिली पेशाचे उच्च स्वरूप •कै. नानासाहेब तथा गुरुराव वळसंगकर• वकील हा शब्द संस्कृतोभ्दव नाही, असे दिसते. तथापि, स्वतःहून भिन्न (अन्य) व्यक्तीची बाजू, अन्य जबाबदार नि अधिकारी व्यक्तीपुढे मांडण्याचे कृत्य हे वकिली करण्याचे कृत्य हे समीकरण व हा अर्थ फार प्राचीन काळापासून रुढ व सर्वमान्य आहे. फार पूर्वी, जी ती व्यक्ती स्वतःच्या बर्यावाईट कृत्याचे समर्थन करण्यात संपन्न असे किंवा तिच्यावर संकट आल्यास, स्वतःच युक्तिवाद करून स्वत:चा बचाव करीत असे व समर्थप…
कै. विष्णुपंत गुंडोपंत वळसंगकर तथा गुरुराव वळसंगकर : एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
Admin
कै. विष्णुपंत गुंडोपंत वळसंगकर तथा गुरुराव वळसंगकर :
एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
परिचय लेख
•ऍड. अशोक वळसंगकर•
सुप्रसिद्ध विधिज्ञ, इतिहास अभ्यासक स्वा. सावरकरांचे भक्त कै. नानासाहेब तथा गुरुराव वळसंगकर यांनी प्रचंड लिखाणरुपी साहित्याचा अमोल खजिना निर्माण केला आहे, त्या खजिन्यातील एक एक अलंकार ‘दै. तरुण भारतच्या’ ‘आसमंत’ पुरवणीत प्रसिध्द करीत आहोत. त्यांच्या चिंतनाचा, विचारांचा व हिंदूत्वावरील जाज्वल्य निष्ठेचा परिचय व्हावा........
जुन्या पिढीतील निष…